Sunday, December 15, 2024 03:03:10 PM
दादर येथील हनुमान मंदिराचा विषय चांगलाच तापला होता. त्यातच आता हनुमान मंदिर पाडण्याच्या नोटिशीला स्थगिती देण्यात आली असल्याचं समोर आलं आहे.
Manasi Deshmukh
2024-12-14 19:14:32
येत्या 24 तासात सर्व हल्लेखोरांना अटक केली नाही तर त्याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा वंचित बहुजन आघाडी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे.
Apeksha Bhandare
2024-12-11 15:02:11
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून निर्घृणपणे खून करण्यात आला. या प्रकरणात मनोज जरांगे पाटील यांनी मस्साजोग गावाला भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला आहे.
2024-12-10 20:43:34
नागपूर गिट्टीखदान परिसरात माणुसकीला काळीमा फासणारी अत्यंत संतापजनक घटना घडली आहे.
2024-12-10 18:33:37
दिन
घन्टा
मिनेट